
बिलोलीच्या पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांची नियंत्रण कक्षात रवानगी..! बिलोली जवळ जुगार अड्डयावर शहाजी उमापांच्या विशेष पथकाने टाकली होती धाड
👉जुगार अड्ड्यांवर धाड, ठाणेप्रमुखच अडचणीत! बिलोलीचे PI अतुल भोसले नियंत्रण कक्षात रवानगी 👉 अवैध धंद्यांना मूकसंमतीचा फटका! १६ लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलीस निरीक्षकांची थेट बदली 👉 शहाजी उमापांच्या धडक कारवाईने खळबळ! बिलोली ठाण्याचा ‘बॉस’च कटघऱ्यात 👉 जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर ऑपरेशन ‘फ्लश आउट’चा बडगा! इशारा की कारवाईची. रोख ३ लाखांसह एकूण






































